Skip to main content

का नाही आलोस?

जेव्हा शेतकार्यान्नी तुला शोधले
तेव्हा का नाही आलास?

बालकृष्णाचे हान्डी फोडली
तेव्हा का नाही आलास?

गणपती बाप्पा येउन गेले
तेव्हा का नाही आलास?

अत्ता तुझ्याविना जगणे शिकलो
अत्ता कशाला आलास?

Comments