गंगू:
"आई बघ पान्ढ्री कोंबडी!
किति सुन्दर आहे| मी घेवू?
मी खेलीन तिच्याशी|"
गंगूची आई:
"अग गंगू!
का त्रास देतेस ग?
शालते जायाचे नाही?"
गंगू:
"नाही आई|
बाई ओरडतात तिकडे|
मला कोंबडी बरोबर खेलायच आहे!"
*****
गंगूची आई:
"अहो डाँक्टर,
माझ्या गंगू ला काय झाले?
ती बोळत का नाही?
ती फक्त पडून आहे|"
डाँक्टर:
"तिला बर्ड फ्लू झाल आहे|
मी औशध लिहून देतो|
(पण मला काही आशा वाटत नाही|)"
*****
गंगूची आई:
"माझी गंगू गेली रे|
कानाचा अशोक गेला|
वार्क्याची सुन्दरी गेली|
आम्च्या मुला मुलींना काय झाला होता?
त्यांनी कोणाचा काय केल?"
डाँक्टर:
"तुम्ही गरीब आहात|
हीच तुम्ची चूक|
तुम्हाला कोण विचारणार?
हे नन्दुरबार आहे|
प्रधानाचा दरबार नाही|"
"जा! मुंबईला जा!
तिकडे तुम्चे राजा गादीवर बसलेत|
नाच तमाशा करताय्त|"
"महाराष्ट्राची कोणाला फिकिर?
सगळे खुर्चीचाच विचार करतात|
तुझ्या बोर्या बान्ध आणी जा मुंबईला!"
"न्याय मिळेल कि नाही मला माहित नाही|
पण तिकडे कुणाच्या तरी घरात झाडू मार,
पोळ्या बणाव|"
"हेच तुझ्या अस्तित्व|
तू महाराष्ट्र आहेस|
हेच महाराष्ट्राचा अस्तित्व|"
"नन्दुरबारात नाही,
दरबारात बस!"
ही कृति उमर बहुभाषीय रूपांन्तरक चा मदतीपासून देवनागरी मधे टाइप केली आहेत|
"आई बघ पान्ढ्री कोंबडी!
किति सुन्दर आहे| मी घेवू?
मी खेलीन तिच्याशी|"
गंगूची आई:
"अग गंगू!
का त्रास देतेस ग?
शालते जायाचे नाही?"
गंगू:
"नाही आई|
बाई ओरडतात तिकडे|
मला कोंबडी बरोबर खेलायच आहे!"
*****
गंगूची आई:
"अहो डाँक्टर,
माझ्या गंगू ला काय झाले?
ती बोळत का नाही?
ती फक्त पडून आहे|"
डाँक्टर:
"तिला बर्ड फ्लू झाल आहे|
मी औशध लिहून देतो|
(पण मला काही आशा वाटत नाही|)"
*****
गंगूची आई:
"माझी गंगू गेली रे|
कानाचा अशोक गेला|
वार्क्याची सुन्दरी गेली|
आम्च्या मुला मुलींना काय झाला होता?
त्यांनी कोणाचा काय केल?"
डाँक्टर:
"तुम्ही गरीब आहात|
हीच तुम्ची चूक|
तुम्हाला कोण विचारणार?
हे नन्दुरबार आहे|
प्रधानाचा दरबार नाही|"
"जा! मुंबईला जा!
तिकडे तुम्चे राजा गादीवर बसलेत|
नाच तमाशा करताय्त|"
"महाराष्ट्राची कोणाला फिकिर?
सगळे खुर्चीचाच विचार करतात|
तुझ्या बोर्या बान्ध आणी जा मुंबईला!"
"न्याय मिळेल कि नाही मला माहित नाही|
पण तिकडे कुणाच्या तरी घरात झाडू मार,
पोळ्या बणाव|"
"हेच तुझ्या अस्तित्व|
तू महाराष्ट्र आहेस|
हेच महाराष्ट्राचा अस्तित्व|"
"नन्दुरबारात नाही,
दरबारात बस!"
ही कृति उमर बहुभाषीय रूपांन्तरक चा मदतीपासून देवनागरी मधे टाइप केली आहेत|
Comments